नमस्कार मंडळी !!
आपण सगळे आतुरतेने वाट पाहात असलेल्या आपल्या गणेशोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, परंतु फक्त १५० जागांची मर्यादा असल्यामुळे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी तुम्ही खालील गुगल फॉर्मवरून करू शकता.
कार्यक्रमाची तारीख आणि वेळ: १६ सप्टेंबर २०२४, संध्याकाळी ५ ते रात्री ९
ठिकाण: सेइशींचो कम्युनिटी हॉल
आम्ही आपल्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पाहत आहोत!
Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.
Powered by GoDaddy