MR

Translate:

तोक्यो मराठी मंडळ
तोक्यो मराठी मंडळ
  • मुख्य पान
  • gudhipadva-2023
  • मागील कार्यक्रम
  • कार्यकारिणी समिती
  • Register
  • More
    • मुख्य पान
    • gudhipadva-2023
    • मागील कार्यक्रम
    • कार्यकारिणी समिती
    • Register

MR

  • मुख्य पान
  • gudhipadva-2023
  • मागील कार्यक्रम
  • कार्यकारिणी समिती
  • Register

गुढीपाडवा स्नेहसंमेलन २०२३

Registration

Registration

Registration

Registration

Registration


संपूर्ण रक्कम मंडळाला PayPay किंवा बँक खात्यात पाठवल्यानंतरच खालील फॉर्म भरावा.

(Please submit the form only after paying the full amount via PayPay or bank account.)


---------------


कार्यक्रमाचे शुल्क प्रति व्यक्ती:

(Entry fee per person)

0 ~ 5 years : 0 JPY 

6 ~ 10 years : 800 JPY

11 and above: 1000 JPY


---------------


PayPay ID

tmm_japan


Bank details:

A/C Name: Tokyo Marathi Mandal

Bank: Tokyo Mitsubishi UFJ Bank.

Branch: Nerima-Hikarigaoka.

Type: Ordinary (Futsu).

A/C No: 3848569


https://tokyomarathimandal.com/paymentdetails


---------------


फॉर्म पाठवल्यानंतर काही बदल असल्यास त्यासाठी मंडळाला संपर्क करावा.

(If there is any change after sending the form, please contact us.)


Audience registration

कार्यक्रमाबद्दल

गुढीपाडवा २०२३

कार्यक्रमाची तारीख: २२ एप्रिल २०२३

3:00 PM ~ 9:00 PM


KasaiKuminkan/Kasai Residents' Hall (葛西区民館)
3 Chome-10-1 Nakakasai, Edogawa City, Tokyo 134-0083


Google Map


प्रेक्षक म्हणून सहभागी होताना:

  •  हॉलच्या नियमांचा आदर राखत, आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. 
  • मास्क, सॅनिटायझरचा वापर करूया. 
  • आपल्या लहान मुलांकडे लक्ष देऊन, ते हॉलबाहेर, पॅसेजमध्ये व इतर ठिकाणी शांतता पाळतील ह्याची काळजी घेऊया.
  • कचरा कचऱ्यासाठीच्या पिशव्यांमध्ये टाकुयात किंवा स्वतःबरोबर घेऊन जाऊयात. हॉलमध्ये कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घेऊयात. 


  • कार्यक्रमानंतर अनेक वस्तू, गोष्टी आवरायच्या असतात आणि अनेक मित्र-मैत्रिणी स्वखुशीने मंडळाच्या सदस्यांना मदत करतात. या कार्यक्रमालाही आपली अशीच मदत होईल याची खात्री आणि आशा आहे!


इतर काही प्रश्न असल्यास मंडळाच्या इमेल, फेसबुक, इन्स्ट्राग्राम वर संपर्क साधावा.  

(Email ID: tokyomarathimandal@gmail.com)

Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.

Powered by GoDaddy

  • मुख्य पान
  • gudhipadva-2023
  • मागील कार्यक्रम
  • कार्यकारिणी समिती