तोक्यो मराठी मंडळाच्या सहकार्याने तोक्यो टॉकीज सादर करत आहे....चित्रपट SHANK'S शशांक जोशी या मराठी शेफची आणि त्याच्या अमेरिकेतल्या मराठी फाइन डाइनिंगची स्वादिष्ट कथा म्हणजेच SHANK'S
चित्रपटाबद्दल माहिती खालीलप्रमाणे :
स्थळ : इओन सिनेमाज म्योदेन (चित्रपटगृह नकाशा )
तारीख :१० जून २०१७
वेळ : दुपारी २ ते ४
तिकीट : १५०० येन

तिकीटांसाठी खालील लिंक वर क्लिक करा. आपली रक्कम जमा झाली की लगेच तिकीट राखून ठेवले जाईल.
PEATIX TICKETING SYSTEM
तिकीटासंबधी कोणत्याही शंका असल्यास इमेलने जरुर विचारा. tokyomarathimandal@gmail.com