तोक्यो मराठी मंडळाच्या सहकार्याने तोक्यो टॉकीज सादर करत आहे....चित्रपट "सैराट"
चित्रपटाबद्दल माहिती खालीलप्रमाणे :
स्थळ : इओन सिनेमाज म्योदेन
(२७२-०१११ चिबा-केन, इचिकावा-शी, म्योदेन ४-१-१ दूरभाष - ०४७-३५६-०२०५)
चित्रपटगृह नकाशा

तारीख : २९ मे (रविवार) २०१६
वेळ : दुपारी १:०० - ४:००
तिकीट : वय वर्ष ५-१५ १००० येन, १६ आणि पुढे २२०० येन

तिकिटांसाठी अथवा अधिक माहितीसाठी ईमेलने वर संपर्क साधवा.

शुल्क भरण्यासाठी तोक्यो मराठी मंडळाच्या बँक खात्यामध्ये तिकीटाची रक्कम भरणे, अथवा समन्वयकां कडे पैसे भरणे असे दोन मार्ग उपलब्ध आहेत.
मंडळाच्या बँक खात्याबद्दल माहिती:
A/C Name: Tokyo Marathi Mandal
Bank: Tokyo Mitsubishi UFJ Bank
Branch: Nerima-Hikarigaoka
Type: Ordinary (Futsu)
A/C No: 3848569