तोक्यो मराठी मंडळाच्या सहकार्याने तोक्यो टॉकीज सादर करत आहे....चित्रपट "नटसम्राट"
चित्रपटाबद्दल माहिती खालीलप्रमाणे :
स्थळ : इओन सिनेमाज म्योदेन
(२७२-०१११ चिबा-केन, इचिकावा-शी, म्योदेन ४-१-१ दूरभाष - ०४७-३५६-०२०५)
चित्रपटगृह नकाशा

तारीख : ७ फेब्रु (रविवार) २०१६
वेळ : दुपारी ३:०० - ६:००
तिकीट : वय वर्ष ५-१५ १००० येन, १६ आणि पुढे २००० येन

तिकिटांसाठी अथवा अधिक माहितीसाठी ईमेलने वर संपर्क साधवा.