|| गुढीपाडवा २०१६ ||
तोक्यो मराठी मंडळाचा २१ व्या वर्षाचा गुढी पाडव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सर्वच वयोगटातल्या शंभराहून अधिक हौशी कलाकारांनी "महाराष्ट्राच्या लोककलां"चा खास खजिना पेश करून प्रेक्षकांना सुखद अनुभव दिला. नमन, गाऱ्हाणे,भूपाळी, ओवी, वासुदेव, अभंग, भारुड, कोळी शेतकरी ठाकर तारपा नृत्य, जोगवा, गोंधळ, वाघ्या-मुरळी,लावणी,मंगळागौर आणि लेझीम असे अनेक लोककलांचे प्रकार सादर करण्यात आले.
विषेश आभार:
व्हिडिओ: श्री.मंदार शेंडगे
छायाचित्र: श्री.अमोल भिडे
मोबाईलचे भारुड: श्री.संजय उपाध्ये
कीर्तन: ह.भ.प सौ.अपर्णा खंडागळे
प्रकाशयोजना: श्री.संतोष गवांडे
ध्वनीसंचलन: श्री. निरंजन गाडगीळ
गुढी सजावट: श्री.प्रसाद साठे, सौ.रुपश्री साठे, सौ.आरती कुलकर्णी, सौ.श्रुती पोतदार
व्हिडिओ
गणेश वंदना प्रास्ताविक नमन गाऱ्हाणे
ओवी भूपाळी, ओवी, वासुदेव अभंग ठाकर नृत्य
शेतकरी नृत्य वाघ्या मुरळी भारुड (मोबाईलचे!) गोंधळ
जोगवा-अंबिका माझी जोगवा - लल्लाटी भंडार कीर्तन पोवाडा
लावणी- लटपट लटपट लावणी- नाचू किती नाचू किती मंगळागौर समारोप आणि लेझीम