तोक्यो मधे पहिल्यांदाच सादर करीत आहोत धम्माल शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी...

लेखक:विद्यासागर अध्यापक; दिग्दर्शक:.चंद्रकांत कुळकर्णी; संगीत:अशोक पत्कीं
कार्यक्रमाची माहिती
नावनोंदणी साठी येथे क्लिक करा

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे तसेच आगाऊ शुल्क भरणे आवस्यक आहे.
दिवस: २ सप्टेंबर २०१७
वेळ: दुपारी २:३० पासून सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत   
स्थळ: कासाई कुमिनकान (जवळचे स्टेशन - तोझाई लाईन कासाई स्टेशन)
नकाशासाठी येथे क्लिक करावे
वर्गणी: *चालू वय वर्ष ५ ते ९ वयाच्या मुलांसाठी वेगळा करमणुकीचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे (वर्गणी:४,००० येन )‌‍
*प्रवेश शुल्कात अल्पोपहार समाविष्ट आहे.. ‌‍
प्रायोजक:
 Event Sponsors “Amanora" “Fidel “ANA" “Ambika" “Vizitech" “Japan